Shivar News 24
Shivar News 24
  • 766
  • 44 810 240
मोबाईलद्वारे दूध व्यवसायावर पूर्ण नियंत्रण | दुधाचे एटीएम मशीन | Milk ATM Machine | Shivar News 24
नाशिक येथील भावसार बंधूंनी दुधाचे एटीएम मशीन तयार केले आहे. हे एटीएम मशीन किराणा दुकानदार, इतर व्यावसायिक आणि शहरात एटीएम मशीन बसवून व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला व्यवसाय ठरणार आहे. दुधाचे एटीएम कसे काम करते, दुधाच्या एटीएम मशीनमध्ये किती लिटर दूध साठवणूक होते आणि आर्थिक व्यवसाय कसा करता येतो, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओत दिलेली आहे.
#milkatmmachine
#dairybusiness
#businessideas
#marathi udyog
#shivarnews24
Переглядів: 680

Відео

केमिकलमुक्त टोमॅटो ओळखण्याची सोपी पद्धत | बारामतीत होमिओपॅथी टोमॅटो पीक | Homeopathy Farming
Переглядів 2 тис.День тому
केमिकलमुक्त टोमॅटो ओळखण्याची सोपी पद्धत | बारामतीत होमिओपॅथी टोमॅटो पीक | Homeopathy Farming बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात होमिओपॅथी पद्धतीने टोमॅटोची लागवड करून उत्पादन घेण्यात आहे. होमिओपॅथी टोमॅटोसाठी केमिकलचा वापर बिल्कुल केला जात नाही. पिकलेले टोमॅटो अतिशय टवटवीत असतात. या टोमॅटोतून पाणी गळत नाही. त्यामुळे हे टोमॅटो खाण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. Tomatoes are cultivated and produce...
साऊथ इंडियनवाल्यांची मक्तेदारी मोडली, मराठी तरुणाचे बनविले इडलीला सुपरब्रँड | Nadbramha Idli Pune
Переглядів 2,1 тис.День тому
साऊथ इंडियनवाल्यांची मक्तेदारी मोडली, मराठी तरुणाचे बनविले इडलीला सुपरब्रँड | Nadbramha Idli Pune पुणे येथील नादब्रह्म इडली हा लातूर येथील शेतकरी कुटुंबातील तरुण भावांचा सुप्रसिद्ध ब्रँड उदयास आला आहे. उद्योग व्यवसायात मराठी माणसाने झोकून दिले तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे नादब्रम्हा इडली. शेतीपूरक उद्योग व्यवसाय करणे आज खूप गरजेचे बनले आहे. फक्त शेतीवर अवलंबून राहण्याचे आता दिवस नाहीत. तर...
पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar
Переглядів 40 тис.14 днів тому
पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar पूर्वीच्या काळी पहिला पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाच्या पेरणीची कामे सुरू व्हायची. त्या वेळी शेतात जागोजागी विंचू आढळत होते. त्या वेळी शेतीला नैसर्गिक झुडपांचे कुंपण होते. मात्र, आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात सगळे चित्र बदलले आहे. नैसर्गिक संपत्तीची हानी झाल्याने पावसाळ्याचे गणितही बदलले आहे. यासंदर्...
सर्वात स्वस्त साड्यांचे मार्केट सुरत | Wholesale Saree Market Surat | Pragati Silk Mills | Business
Переглядів 2,3 тис.14 днів тому
सर्वात स्वस्त साड्यांचे मार्केट सुरत | Wholesale Saree Market Surat | Pragati Silk Mills | Business सुरत हे होलसेल साड्यांचे मोठे मार्केट आहे. टेक्स्टाईल मार्केटमुळे सुरत शहरात ठोक दरात साड्या, कपडे खरेदी करण्यासाठी देशभरातील व्यावसायिक, डिलर येत असतात. सुरतमध्ये तुम्हाला रास्त दरात साड्या खरेदी करायच्या असतील तर रिंग रोडवरील प्रगती सिल्क मिल्स हे अतिशय खात्रीचे होलसेल दुकान आहे. मराठी बांधवाचे...
पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankar
Переглядів 2,2 тис.21 день тому
पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankar भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हेच आर्थिक प्रगतीचा मुख्य आधार आहे. त्याचमुळे भारतात शेकडो वर्षात जेवढे, राजे-महाराजे, सम्राट होऊन गेले त्यांनी शेतीलाच जास्त प्राधान्य दिले. भारतीय शेतीत उत्पादित होणाऱ्या मालाला जगभरात प्रचंड मागणी आहे. तरीही अजून शेतकऱ्यांची स्थिती...
600 रुपयांच्या सायकलवर वाटले दूध, आज 10 कोटींची कंपनी उभारली | G Balaji Milk Product | Shivar News
Переглядів 26 тис.21 день тому
600 रुपयांच्या सायकलवर वाटले दूध, आज 10 कोटींची कंपनी उभारली | G Balaji Milk Product | Shivar News गंगापूर तालुक्यातील बाबासाहेब गायके यांनी दूध प्रक्रिया करणारी कंपनी उभारून जवळपास ५०० लोकांना रोजगार उपलब्ध केला आहे. श्री. गायके यांनी घरोघरी दूध वाटप करून आज हे यश मिळविलेले आहे. २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करू शकणार उद्योग त्यांनी सुरू केला आहे. दही, ताक, श्रीखंड, तूप, खवा, पनीर निर्मितीचा त...
आता एकाच मशीनमध्ये दाळ निर्मिती आणि धान्याची सफाई | Dalmil Machine | दालमिल मशिनरी | Business Idea
Переглядів 1,5 тис.21 день тому
आता एकाच मशीनमध्ये दाळ निर्मिती आणि धान्याची सफाई | Dalmil Machine | दालमिल मशिनरी | Business Idea #दालमिलउद्योग #डाळमिलव्यवसायअनुदान #businessideas #marathiudyog #shivarnews24
इथं फॅन्सी लेहंगा फक्त एक हजारांपासून, साड्याही स्वस्त | Sai Leela House Surat | Saree Market
Переглядів 461Місяць тому
इथं फॅन्सी लेहंगा फक्त एक हजारांपासून, साड्याही स्वस्त | Sai Leela House Surat | Saree Market सुरत हे भारतातील सर्वात मोठे टेक्स्टाईल मार्केट आहे. सुरत शहरात असंख्य साडी विक्रेते असून, ते होलसेल दरात साड्या विकतात. सुरतमध्ये साड्या, लेहंगा, कुर्ती, लहान मुलांचे ड्रेस बनविण्याच्या फॅक्टरी आहेत. त्यामुळे भारतभरातून अनेक जण होलसेलमध्ये साडी खरेदी करण्यासाठी सुरतमध्ये जातात. आजच्या व्हिडिओत सुरत शह...
सूरतच्या अजमेरा फॅशनची फ्रॅंचायशी घेऊन कमवा पैसा | Ajmera Fashion Surat | Saree Business | Shivar
Переглядів 717Місяць тому
सूरतच्या अजमेरा फॅशनची फ्रॅंचायशी घेऊन कमवा पैसा | Ajmera Fashion Surat | Saree Business | Shivar सुरत हे भारतातील सर्वात मोठे कपडा मार्केट आहे. या ठिकाणी साडी, कुर्ती, लहान मुलांचे ड्रेस, लेहंगे निर्मितीच्या असंख्य कंपन्या आहेत. अगदी रुमालापासून ते अंतवस्रापर्यंत सर्व काही सूरतमध्ये तयार केले जाते. त्यामुळे देशभरातील कपडा व्यावसायिक सुरतमधून होलसेलमध्ये साड्या व इतर कपडे खरेदी करून स्थानिक पात...
सुरत होलसेल साडी मार्केटमध्ये फक्त 45 रुपयांपासून साड्या | अजमेरा फॅशन सुरत | Ajmera Fashion Surat
Переглядів 620Місяць тому
सुरत होलसेल साडी मार्केटमध्ये फक्त 45 रुपयांपासून साड्या | अजमेरा फॅशन सुरत | Ajmera Fashion Surat तुम्हाला जर कपडा व्यवसायात उतरून स्वतःचे कापड दुकान, साडी विक्री दुकान सुरू करायचे असेल तर होलसेल भावात हा माल कुठे खरेदी करायचा याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. सुरत शहरातील कपड्यांचे सर्वात मोठे कारखानदार अजमेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेड येथून तुम्ही होलसेल दरात साड्या, ड्रेस, लेहंगा, कुर्त...
मोसंबी ज्यूस विकून दिवसाला दोन हजार रुपये निव्वळ नफा | Mosambi Juice Business | Shivar News 24
Переглядів 1,9 тис.2 місяці тому
मोसंबी ज्यूस विकून दिवसाला दोन हजार रुपये निव्वळ नफा | Mosambi Juice Business | Shivar News 24 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोसंबीचे लागवड क्षेत्र मोठे आहे. इथले शेतकरी थेट व्यापाऱ्याला मोसंबी विकतात. पण आता काही शेतकरी पुत्र मोसंबी थेट न विकता ज्युस करून जादा पैसा कमावत आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक शेतकरी मोसंबी ज्युस विक्री करत आहेत. #mosambijuice #mosambilagw...
65 ते 125 रुपयांची साडी विका 300 रुपयांत | सुरत साडी मार्केट | Maaruti Nandan Textile Surat | Saree
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
65 ते 125 रुपयांची साडी विका 300 रुपयांत | सुरत साडी मार्केट | Maaruti Nandan Textile Surat | Saree आजच्या स्थितीत साड्या विक्रीचा व्यवसाय सगळ्यात फायदेशीर ठरत आहे. होलसेल साडी खरेदी करून आपल्या गावात विक्री केल्यास दुप्पट पैसा मिळू शकतो. अनेकांना हा व्यवसाय करायचा आहे पण होलसेल मध्ये सद्य खरेदी कुठे करावी हे माहीत नसते. तर आजच्या व्हिडिओत आपण सुरत येथील साडी मार्केटची माहिती घेणार आहोत. सुरत म...
पडक जमिनीचा भुगा करते बिरबल कंपनीचे रोटावेटर | Birbal Rotavator Price | Maharashtra | Shivar News 24
Переглядів 1,9 тис.2 місяці тому
पडक जमिनीचा भुगा करते बिरबल कंपनीचे रोटावेटर | Birbal Rotavator Price | Shivar News 24 पंजाब येथील बिरबल कंपनीचे रोटावेटर महाराष्ट्रात दाखल झाले असून, बिरबलचे रोटावेटर अगदी कडक जमिनीचासुद्धा भुगा करून टाकते. बिरबल कंपनीने महाराष्ट्रात डिलर नेमले असून, या माध्यमातून ग्रामीण भागात आता बिरबल रोटाव्हेटर विक्री होऊ लागले आहेत. या रोटावेटरचे वैशिष्ट्य म्हणजे दणकटपणा., शासकीय अनुदानात हे रोटावेटर आपण ...
महाराष्ट्रातील अनोखी रसवंती | उसाच्या रसात टाकतात फळांचा रस | बिनाबर्फ थंडगार रस | Raswanti Business
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
महाराष्ट्रातील अनोखी रसवंती | उसाच्या रसात टाकतात फळांचा रस | बिनाबर्फ थंडगार रस | Raswanti Business छत्रपती संभाजीनगर शहरातील मुक्ता पाराजी जाधव यांचे गारवा ज्यूस सेंटर आहे. या रसवंतीमध्ये फक्त उसाचा रस दिला जात नाही. इथे वेगवेगळ्या फळांचा रस उसाच्या रसासोबत घेण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. मुक्ता जाधव यांच्या रसवंतीमध्ये बर्फाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी त्यांनी भलेमोठे फ्रिजर घेतलेले असू...
होलसेल मार्केटमध्ये निम्म्या किमतीत साड्या | इशिता हाऊस सुरत | Surat Saree Factory | ishita house
Переглядів 2,2 тис.3 місяці тому
होलसेल मार्केटमध्ये निम्म्या किमतीत साड्या | इशिता हाऊस सुरत | Surat Saree Factory | ishita house
वर्षभर दुप्पट नफा देणारा साडी व्यवसाय करा। Ishita House | Best Saree Manufacturer Surat | Business
Переглядів 7403 місяці тому
वर्षभर दुप्पट नफा देणारा साडी व्यवसाय करा। Ishita House | Best Saree Manufacturer Surat | Business
15 हजारांच्या गुंतवणुकीत कमवा 30 हजार रुपये | कपडा व्यवसाय | Pragati Silk Mills Surat | Shivar News
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
15 हजारांच्या गुंतवणुकीत कमवा 30 हजार रुपये | कपडा व्यवसाय | Pragati Silk Mills Surat | Shivar News
आता विजेची गरज नाही, बायोमासवर 24 तास चालते हे कोल्ड स्टोरेज | Cold Storage | Shivar News 24
Переглядів 1,5 тис.4 місяці тому
आता विजेची गरज नाही, बायोमासवर 24 तास चालते हे कोल्ड स्टोरेज | Cold Storage | Shivar News 24
पडीक जमीन, मातीचा रस्ता उखडून फेकणारे बिरबलचे रोटाव्हेटर | Birbal Rotavator | BEST ROTAVATOR INDIA
Переглядів 4,5 тис.4 місяці тому
पडीक जमीन, मातीचा रस्ता उखडून फेकणारे बिरबलचे रोटाव्हेटर | Birbal Rotavator | BEST ROTAVATOR INDIA
बेराेजगारांना दरमहा 40-50 हजार रुपये कमावण्याची संधी..! Milk Product Business | Shivar News 24
Переглядів 16 тис.5 місяців тому
बेराेजगारांना दरमहा 40-50 हजार रुपये कमावण्याची संधी..! Milk Product Business | Shivar News 24
कोल्ड स्टोरेजसाठी आता विजेची गरज नाही | बायोमासवर चालणारे संयंत्र कमावून देतेय पैसा | Cold Storage
Переглядів 6 тис.5 місяців тому
कोल्ड स्टोरेजसाठी आता विजेची गरज नाही | बायोमासवर चालणारे संयंत्र कमावून देतेय पैसा | Cold Storage
हळद पावडर उद्योगाने उजळला शेतकऱ्याचा चेहरा | Termeric Powder Business | रुक्मिणी हळद उद्योग | Shivar
Переглядів 5 тис.6 місяців тому
हळद पावडर उद्योगाने उजळला शेतकऱ्याचा चेहरा | Termeric Powder Business | रुक्मिणी हळद उद्योग | Shivar
फक्त 50 ग्राम वजनाची कोल्हापुरी चप्पल | Kolhapuri Chappal Market | Car to Carpet Chappal | Shivar
Переглядів 2,6 тис.6 місяців тому
फक्त 50 ग्राम वजनाची कोल्हापुरी चप्पल | Kolhapuri Chappal Market | Car to Carpet Chappal | Shivar
विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती | प्रताप चिपळूणकर | Pratap kaka Chiplunkar Farming | Shivar News
Переглядів 26 тис.6 місяців тому
विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती | प्रताप चिपळूणकर | Pratap kaka Chiplunkar Farming | Shivar News
दोन टनांचे ट्रॅक्टर तोलून धरणारा हाच तो पाइप | प्लास्टिकचा पाइप बोअरवेलसाठी फायद्याचा | Shivar News
Переглядів 1,3 тис.6 місяців тому
दोन टनांचे ट्रॅक्टर तोलून धरणारा हाच तो पाइप | प्लास्टिकचा पाइप बोअरवेलसाठी फायद्याचा | Shivar News
नागपुरात उभारले रेल्वे बोगीतील भारताचे पहिले रेस्टॉरंट | Haldiram Restaurant Nagpur | Shivar News 24
Переглядів 1,2 тис.6 місяців тому
नागपुरात उभारले रेल्वे बोगीतील भारताचे पहिले रेस्टॉरंट | Haldiram Restaurant Nagpur | Shivar News 24
व्वा..! चक्क नारळाचा गूळ उद्योग | Coconut Jaggery Udyog | Business Ideas In Marathi | Shivar News 24
Переглядів 1,9 тис.6 місяців тому
व्वा..! चक्क नारळाचा गूळ उद्योग | Coconut Jaggery Udyog | Business Ideas In Marathi | Shivar News 24
अंबिका मसाले उद्योग पोचला विदेशात | Masala Queen Kamal Pardeshi | Ambika Masale Udyog | Shivar News
Переглядів 2 тис.6 місяців тому
अंबिका मसाले उद्योग पोचला विदेशात | Masala Queen Kamal Pardeshi | Ambika Masale Udyog | Shivar News
विना नांगरणी शेती तंत्राने पाणी नसताना तुरीचे पीक बहरले | दीपक जोशी देवगाव | Pratap kaka Chiplunkar
Переглядів 1,6 тис.6 місяців тому
विना नांगरणी शेती तंत्राने पाणी नसताना तुरीचे पीक बहरले | दीपक जोशी देवगाव | Pratap kaka Chiplunkar

КОМЕНТАРІ

  • @Shaunartiraj8368
    @Shaunartiraj8368 Годину тому

    सर भंडारा आणि नागपूर जिल्यात किती एकरावर रेशीम शेती करतात

  • @subhashpatil9390
    @subhashpatil9390 3 години тому

    पौधे पहुच मिलते है क्या

  • @subhashpatil9390
    @subhashpatil9390 3 години тому

    आज पौधे कि किंमत कितनी है

  • @sanjayshinde473
    @sanjayshinde473 7 годин тому

    Great

  • @sanjeevanigohad-nq9nc
    @sanjeevanigohad-nq9nc 18 годин тому

    ऍड करता तर मग मोबाईल नंबर का लपवता

  • @ganeshmane9083
    @ganeshmane9083 21 годину тому

    Number send kara na tumcha

  • @user-wz3bf8bn6p
    @user-wz3bf8bn6p День тому

    मटकी होलसेल मार्केट कुठे आहे

  • @Dewanand-uv2uu
    @Dewanand-uv2uu День тому

    Khup chan hai

  • @shubhamumbre2880
    @shubhamumbre2880 День тому

    Tumcha number dy

  • @abasahebpatare8642
    @abasahebpatare8642 День тому

    प्रत्यक्ष कांदा काढणी करून दाखवा

  • @rutujadhumal2737
    @rutujadhumal2737 День тому

    आम्हाला कशी मिळेल

  • @rutujadhumal2737
    @rutujadhumal2737 День тому

    माहिती दया

  • @rutujadhumal2737
    @rutujadhumal2737 День тому

    कुठे मिळेल मशीन

  • @user-wp9ws2wg7y
    @user-wp9ws2wg7y День тому

    Nagpurla milel ka sir machin

  • @user-wp9ws2wg7y
    @user-wp9ws2wg7y День тому

    Sir dal mil suru karaychi ahe

  • @sandipambre6852
    @sandipambre6852 День тому

    Dada mobile no pathava plz

  • @pandurangthorat1315
    @pandurangthorat1315 2 дні тому

    वा ज्याचा त्याचा अनुभव 😊😅

  • @rameshchandani986
    @rameshchandani986 2 дні тому

    👎👎👎👎👎

  • @rushikeshpalod7864
    @rushikeshpalod7864 2 дні тому

    Wrong number

  • @dattasangle979
    @dattasangle979 2 дні тому

    यावर्षी पेरणी करता पाहिजे कोणाकडे मिळेल बियाणे कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @anatkore6040
    @anatkore6040 2 дні тому

    जय बाळू मामा 🌹

  • @user-gh6ki2qj2q
    @user-gh6ki2qj2q 3 дні тому

    गोजन

  • @balajipotdar1891
    @balajipotdar1891 3 дні тому

    धन्यवाद ❤सरजी, अतिशय मार्मिक शब्दांत शेतकरी वर्गासाठी तळमळीने वस्तूनिष्ठ पद्धतीने माहिती दिली आहे. ❤❤

  • @dattaasane2652
    @dattaasane2652 4 дні тому

    अतिसुंदर आज एक वर्षानंतर काय रिस्पॉन्स

  • @manoharkakare25
    @manoharkakare25 4 дні тому

    बाजारपेठ आणि खरेदी दार किंवा खरेदी करणारी कंपनी यांचा संपर्क नं आणि रोप कुठे मिळेल, लागवडीची संपूर्ण माहिती दया. नाहीतर काहीच उपयोग नाही.

  • @user-oe1uh5uh7t
    @user-oe1uh5uh7t 4 дні тому

    जलतारा प्रकल्प राबवा तेच्यात

  • @shradangarkhe7512
    @shradangarkhe7512 4 дні тому

    खर बोलतात सर हे सरकार खेळासाठी खरच करत पण शेतकरी साठी नाही

  • @ashokchaudhari2901
    @ashokchaudhari2901 4 дні тому

    मला बांबू ची लागवड करावयाची आहे चांगली जात कुठली रोपे कुठे मिळतील. अड्रेस व मोबाईल नंबर पाठवा.

  • @keshavjambhale6055
    @keshavjambhale6055 4 дні тому

    Dhanyavaad Saheb.

  • @siddheshwarpawar6125
    @siddheshwarpawar6125 4 дні тому

    मला पाह जे

  • @ikbalmultani9748
    @ikbalmultani9748 5 днів тому

    सर ब्लॅक बेल कांद्याचे बियाणे कुठे मिळेल माहिती कळविणे .

  • @user-ng3wv2xx1e
    @user-ng3wv2xx1e 5 днів тому

    Amol khole tumhe kon😊

  • @sandipkhare3652
    @sandipkhare3652 5 днів тому

    नाशिक जिल्ह्य़ात प्रशिक्षण मिळेल का

  • @businessswot1003
    @businessswot1003 5 днів тому

    ua-cam.com/video/MjiQbqxwEk0/v-deo.html मुंबई कोकणची बांबूची बाजारपेठ सिंधुदुर्ग बांबूचं हब होणार ! कोकणातून वर्षाला हजारो ट्रक बांबू मुंबईला विकायला येतात.चिपळूण ते सावंतवाडी पर्यंतच्या शेतकऱ्याचा बांबू परळ येथील प्रसिद्ध बांबू गल्लीत विकला जातो.तसेच माहीम रेती बंदर येथे कोकणातील बांबूचे ढीगच्या ढीग विकायला येतात.पनवेल येथील मोठ्या डेपो मधून येथे बांबू पाठविला जातो.कोकणातील प्रचंड पाऊस.सह्याद्री कडची पोषक जमीन आणि चांगलं हवामान,कडे कपारीत वाढलेला बांबू असल्याने येथील स्थानिक प्रजातीचा बांबू भरीव व दर्जेदार असतो. गिऱ्हाईकांना कोकणातील बांबू हवा असतो अशी माहिती परळ येथील महाराष्ट्र बांबू डेपोच्या मालकाने बोलताना सांगितले.पनवेल येथे काहींचे बांबूचे डेपो आहेत.तेथून येथे पुरवठा होतो.कोकणातून हा बांबू येत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.आणि हा पैसा कोकणातील बांबू शेतकऱ्यांना मिळतो. कोकणातील स्थानिक प्रजातीच्या माणगा,बोरबेट,सोन चिवा,मेस,मानवेल,इत्यादी बांबूला मोठी मागणी आहे.वैभववाडी तालुक्यात बोरबेट जातीचा बांबू आढळतो या बांबूला मोठी मागणी आहे.या बांबूला कधी फुलोरा येत नाही आणि मर येत नाही .ही जमेची बाजू आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई,पश्चिम महाराष्ट्र, उत्तरमहाराष्ट्र, मराठवाडा,बेळगाव ,कर्नाटक या भागात बांबू खूप विकला जातो. दूरवरील व्यापारी वाहतुकीसाठी किती होईल तेवढं ट्रकच भाडे देऊन कोकणातील बांबू मागवितात.एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 5 हजार ट्र्क बांबू बाहेरच्या जिल्ह्यात जातो अशी माहिती बांबू अभ्यासक मिलिंद पाटील देतात.हा आकडा पूर्वीचा आहे.वन खात्याच्या नियमाप्रमाणे जेव्हा नोंदी व्हायच्या,तेव्हाचा हा आकडा आहे.आता त्यात वाढ झाली आहे.पण आता बांबूची वाहतूक खुली होऊन सर्व निर्बंध उठल्याने बांबूच्या ट्रक वाहतुकीची नोंदी ठेवल्या जात नाहीत .त्यामुळे नेमके किती ट्रक जिल्ह्या बाहेर जातात हे सांगता येणार नाही. पण बांबूचे 5 हजार पेक्षा जास्त ट्रक जात आहेत.कारण गेल्या काही वर्षात बांबू लागवड वाढली आहे,असे मिलींद पाटील यांचे म्हणणे आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो ट्रक बांबू जातो याचा आकडा उपलब्ध नाही. बदलते हवामान,अवेळी पाऊस आंबा आणि काजूचं पीक शेतकऱ्याच्या हातातून जाऊ लागले आहे.ह्या वर्षी कोकणच्या सह्याद्री पट्यात आंब्याची साल नजरेस पडलेली नाही.यामुळे कोकणातील शेतकरी बांबू लागवडीकडे वळला आहे.आंबा आणि काजूच्या कुंपणा भोवती बांबू लागवड करून दुहेरी उत्पन्न मिळविण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.सध्या नाना तर्हेच्या बांबूच्या जाती बाजारात विकायला आल्या आहेत.परंतू कोकणातील शेतकरी स्थानिक प्रजाती पसंत कारतात.कोकणात बांबूची कंदमूळ काढून लागवड केली जाते. कारण कोकणातील स्थानिक प्रजातीच्या बांबूला मार्केट मोठ असून ते हातोहात खपतात. ------------- ज्ञानेश्वर रावराणे वरिष्ठ पत्रकार रत्नागिरी टाइम्स मुंबई

  • @harshadbagal7779
    @harshadbagal7779 5 днів тому

    Nice

  • @JaywantRaut
    @JaywantRaut 5 днів тому

    मोबाईल नंबर पाठवा

  • @vinimay3191
    @vinimay3191 5 днів тому

    20 June 2024 - Retail Market Rate of Rajapuri is Rs. 100 for 1.5kg

  • @abhishekgomladu2450
    @abhishekgomladu2450 5 днів тому

    खोड़वा आहे दादा हा

  • @GopelaShelke
    @GopelaShelke 5 днів тому

    What

  • @kerappasontakke1732
    @kerappasontakke1732 6 днів тому

    अद्रक किती लागतं लागवड

  • @sudhirpol8736
    @sudhirpol8736 6 днів тому

    Kuthe milel kinmat kiti

  • @rameshwardhangekar2021
    @rameshwardhangekar2021 7 днів тому

    Mast

  • @SachinPawar-xi7bc
    @SachinPawar-xi7bc 7 днів тому

    काही करू नका बोगस आहे.

  • @shekharthete4367
    @shekharthete4367 7 днів тому

    मशिन मिळण्याचे ठिकाण कळवा

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 7 днів тому

    शेतकरी मालक

  • @COM_POST_786
    @COM_POST_786 7 днів тому

    Season kab hota hai nandurbar mai

  • @nikitapatil8032
    @nikitapatil8032 7 днів тому

    नंबर द्या

  • @dilipspatil3120
    @dilipspatil3120 7 днів тому

    💐💐पण तुम्हीसांगितल्याप्रमाणे मजूर प्रश्ण चा कसे करणार??? मोदी साहेब फुकटात सर्व वाtaतील तर मजूर कसे कामाला येतील?????💐💐💐💐💐

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 8 днів тому

    सांगायला सोप आहे , लोकांना मूर्ख समजू नका

  • @dattatryaghodke7053
    @dattatryaghodke7053 8 днів тому

    माझ्याकडे तीन कट्टे उपलब्ध आहे